JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., नांदेड येथे २ पदांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NDCCBL Recruitment 2024

NDCCBL Recruitment 2024 – The Nanded District Central Co Operative Bank Ltd., Nanded invites Online/Offline applications till last date 29/10/2024 to fill up posts of Chief Technical Officer & Assistant Technical Officer. There are 2 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य तांत्रिक अधिकारी आणि सहाय्यक तांत्रिक अधिकारी पदभरतीसाठी दि. २९/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, नांदेड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) मुख्य तांत्रिक अधिकारी २) सहाय्यक तांत्रिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/भारतीय टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/१०/२०२४. 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dccbank.nanded@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यालय, शिवाजी पुतळ्याजवळ, स्टेशन रोड, नांदेड.

NDCCBL Recruitment 2024

  • Recruitment place – Nanded.
  • Posts’ name – 1) Chief Technical Officer 2) Assistant Technical Officer.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – 35 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/India Post.
  • E-Mail ID for application dccbank.nanded@gmail.com.
  • Address for application – Head Office, Near Shivaji statue, Station Road, Nanded.
  • Last date for application – 29/10/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *