JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जि. प. चंद्रपूर – १५ वा वित्त आयोग अंतर्गत ३० वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदभरती जाहीर

NHM ZP Chandrapur BPHU Recruitment 2024

NHM ZP Chandrapur BPHU Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 28/10/2024 for Medical, Para Medical & Non Medical posts for Block Public Health Units under 15th Finance Commission & National Health Mission. There are total 30 posts. The job location is Chandrapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. २८/१०/२०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती ऑफलाईन – टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१०/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpchandrapur.co.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpchandrapur.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Chandrapur BPHU Recruitment 2024

  • Recruitment place – Chandrapur District.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) – 
  • Total vacancies – 30 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General Class) & Rs. 100/- (Reservation Class). (Ref. PDF/Visit website)
  • For post details, detailed advertise, prescribed format application form, terms & conditions, application procedure, payment, age limit, other details refer PDF & visit website – https://zpchandrapur.co.in/.
  • Mode of application – Offline – By Post/In Person..
  • Address for application – District NHM Office, District TB Hospital Campus, Ramnagar, Chandrapur.
  • Last date for application – 28/10/2024 till 4.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://zpchandrapur.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *