वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आयुध निर्माण कारखाना रुग्णालय, भंडारा येथे वैद्यकीय व्यावसायिक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

OFH Bhandara Job Recruitment 2023

OFH Bhandara Job Recruitment 2023 – Ordinance Factory Hospital, Bhandara has arranged interview on a date 18/7/2023 for engaging of Hired Medical Practitioner. There is 1 post. The job location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना रुग्णालय, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय व्यावसायिक पदभरतीसाठी दि. १८/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना रुग्णालय, भंडारा भरती २०२३

या पदांसाठी भरतीवैद्यकीय व्यावसायिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणभंडारा. 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १८/७/२०२३ सकाळी १०.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण आयुध निर्माण कारखाना रुग्णालय, जवाहरनगर, भंडारा – ४४१९०६.
  • वयोमर्यदा – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

OFH Bhandara Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Bhandara.
  • Posts Name – Hired Medical Practitioner.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 75,000/- pm.
  • Age limit – Below 70 years.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details see advertise/ref. PDF.
  • Interview date & time – 18/7/2023 at 10.00 am.
  • Venue – Ordinance Factory Hospital, Jawaharnagar, Bhandara, Pin Code – 441906. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

South Central Railway Recruitment 2026

आनंदाची बातमी! दक्षिण रेल्वे मध्ये ४४७१ पदांसाठी मोठी भरती ,पात्रता १० वी पास ; लगेच अर्ज करा ! South central Railway Recruitment 2026

There is good news for young candidates seeking government jobs. A new recruitment notification has …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *