JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे महानगरपालिका, पुणे अंतर्गत नोकरीची संधी

PMC Job Recruitment 2022

PMC Job Recruitment 2022Pune Municipal Corporation, Pune under National Urban Health Mission has arranged interviews on the date 2/8/2022 for the contractual posts of Medical Officer.

पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पुणे महानगरपालिका, पुणे भरती 2022

या पदांसाठी भरती १) शल्यचिकित्सक (कां/नाक/घसा) 

२) स्त्रीरोगतज्ज्ञ 

३) बालरोगतज्ज्ञ

४) वैद्य

५) त्वचारोगतज्ञ

६) नेत्र चिकित्सक

७) दंत चिकित्सक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – पुणे 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी –  दि. ८/१०/२०२२
  • वेतनमान – रु. २०००/- दर भेटीस 
  • वयोमर्यादा – ७० वर्षे  
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदांची संख्या, आरक्षण इत्यादीबाबत तपशील, इतर सर्वसाधारण सूचना सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघावी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २/८/२०२२  सकाळी ११.०० ते दुपारी ३.००.वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), ३रा मजला, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५

Pune Municipal Corporation, Pune Job Recruitment

  • Place of recruitment –  Pune
  • Name of the posts –
    • E.N.T. Specialist
    • Gynecologist
    • Pediatrician
    • Physician
    • Dermatologist
    • Ophthalmologist
    • Dentist
  • No. of posts – 29 Posts
  • Essential qualification & experience – See advertise.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 8/10/2022
  • Payment – Rs. 2000/- per visit.
  • Age limit – 70 years
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, reservation, other instructions etc. about above posts see advertise.
  • Selection Process – Interview 
  • Interview date & time – 2/8/2022  11.00 am. to 3.00 pm
  • Venue – Chhatrapati Shivaji Maharaj Hall (Old G.B. Hall), 3rd Floor, Health Department, Pune Municipal Corporation, Shivajinagar, Pune – 411005

जाहिरात


PMC Job Recruitment 2022

PMC Job Recruitment 2022Pune Municipal Corporation, Pune has arranged interviews on the date 26/7/2022 for the contractual posts of Counselor & Lab Technician.

पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ  कंत्राटी पदभरतीसाठी दि. २६/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पुणे महानगरपालिका, पुणे भरती 2022

या पदांसाठी भरती १) समुपदेशक

२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/ वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – पुणे 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने 
  • वेतनमान – रु. २०६५०/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, वयोमर्यादा, रिक्त पदांची संख्या, आरक्षण, अर्ज करावयाची पद्धत इत्यादीबाबत तपशील, इतर सर्वसाधारण सूचना सविस्तर माहितीसाठी PDF बघावी आणि सविस्तर जाहिरातीसाठी www.pmc.gov.in येथे भेट द्या
  • नमुना अर्ज www.pmc.gov.in येथे उपलब्ध आहेत
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २६/७/२०२२  सकाळी १०.०० वाजता. उमेदवारांनी मुमलाखतीच्या १ तास आधी उपस्थित राहावे
  • मुलाखतीचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५

Pune Municipal Corporation, Pune Job Recruitment

  • Place of recruitment –  Pune
  • Name of the posts – Counselor & Lab Technician
  • No. of posts – 12
  • Essential qualification & experience – Ref. PDF/ Visit Website.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 6 months.
  • Payment – Rs. 20650/- pm.
  • Age limit – Ref. PDF.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, method of application, reservation, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website www.pmc.gov.in.
  • Prescribed format application form is available on website www.pmc.gov.in.
  • For detailed advertise visit website www.pmc.gov.in .
  • Selection Process – Interview 
  • Interview date & time – 26/7/2022  10.00 am. Candidates should be present 1 hour before the interview
  • Venue – Chhatrapati Shivaji Maharaj Hall (Old G.B. Hall), Pune Municipal Corporation, Shivajinagar, Pune – 411005

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *