JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत १२ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SAI Delhi Job Recruitment 2023

SAI Delhi Job Recruitment 2023 – Sports Authority Of India, Delhi invites Online  applications in prescribed format till last date 5/10/2023 for the various posts of Medical Officer at various SAI NCOEs. There are total 12 posts. The Official website & PDF/Advertise given below.

भारतीय क्रीडा प्राधिकरण, दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध NCOE येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय क्रीडा प्राधिकरण, दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१०/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. १,२५,०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी.) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sportsauthorityofindia.gov.in/saijobs/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://sportsauthorityofindia.gov.in/saijobs/.
  • पत्ता – उपसंचालक (प्रशिक्षण), भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुख्य कार्यालय, फाटक क्र. १० (पूर्व फाटक), जवाहरलाल स्टेडियम, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.

SAI Delhi Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website
  • Posts Name – Medical Officer  
  • Total Vacancies – 12 Posts
  • Payment – Rs. 1,25,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not exceeding 40 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sportsauthorityofindia.gov.in/saijobs/.
  • Mode of application – Online.
  • Web link for application – https://sportsauthorityofindia.gov.in/saijobs/.
  • Address – Dy. Director (Coaching), Sports Authority of India, Head Office, Gate No. 10 (East Gate), Jawaharlal Nehru Stadium, Lodhi Road, New Delhi-110003.
  • Last date for application – 5/10/2023  till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *