Table of Contents
Sainik School Satara Recruitment 2026
Sainik School Satara Recruitment 2026 – Sainik School, Satara invites Offline applications in prescribed format till last date 1/6/2026 & exam will be held for shortlisted candidates to fill up various Teaching & Non-Teaching posts. There are total 13 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.
सैनिक स्कूल सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १/६/२०२६ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सैनिक स्कूल सातारा भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती |
|
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | सातारा. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – टपाल/हस्तदेय. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/६/२०२६. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- २१ ते ३५ वर्षे –
- TGT
- Art Master
- संगीत शिक्षक
- प्रयोगशाळा सहाय्यक (भौतिकशास्त्र)
- १८ ते ५० वर्षे –
- वैद्यकीय अधिकारी
- वॉर्ड बॉय/मेट्रन
- २१ ते ३५ वर्षे –
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- TGT – रु. ४०,०००/- दरमहा.
- Art Master – रु. ३२,०००/- दरमहा.
- रु. २७,०००/- दरमहा –
- संगीत शिक्षक
- वॉर्ड बॉय/मेट्रन
- वैद्यकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा.
- प्रयोगशाळा सहाय्यक (भौतिकशास्त्र) – रु. २५,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. २५०/- (खुला प्रवर्ग/OBC) (ST/SC उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.sainiksatara.org/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रिन्सिपॉल, सैनिक स्कूल सातारा, पत्रपेटी क्रमांक २०, सदर बाजार, सातारा – ४१५००१, महाराष्ट्र.
- परीक्षेची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
- परीक्षेचे ठिकाण – सैनिक स्कूल सातारा.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.sainiksatara.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
Sainik School Satara Recruitment 2026
- Recruitment place – Satara.
- Posts’ name –
- 1) TGT – i) Mathematics ii) Hindi iii) Social Science iv) Marathi.
- 2) Art Master
- 3) Music Teacher
- 4) Laboratory Assistant (Physics)
- 5) Medical Officer
- 6) Ward Boy/Matron – (For Hostels).
- Total vacancies – 13 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- TGT – Rs. 40,000/- pm.
- Art Master – Rs. 32,000/- pm.
- Rs. 27,000/- pm –
- Music Teacher
- Ward Boy/Matron
- Medical officer – Rs. 30,000/- pm.
- Laboratory Assistant (Physics) – Rs. 25,000/- pm.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – years. (Ref. PDF/Visit website) –
- 21 to 35 years –
- TGT
- Art Master
- Music Teacher
- Laboratory Assistant (Physics)
- Between 18 to 50 years –
- Medical Office
- Ward Boy/Matron
- 21 to 35 years –
- Application fee – Rs. 250/- (Open class/OBC) (ST/SC candidates are exempted). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.sainiksatara.org/.
- Mode of application – Offline – By Post/By Hand.
- Address for application – Principal, Sainik School, PO Box No. 20, Sadar Bazar, Satara – 415001, Maharashtra.
- Last date for application – 1/6/2026.
- Date of Examination – Ref. PDF/Visit website.
- Venue – Sainik School, Satara – 415 001, Maharashtra.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sainiksatara.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati