Table of Contents
SBI Apprenticeship 2026
SBI Apprenticeship 2026 – State Bank of India invites Online applications in prescribed format from Indian Citizens till last date 8/6/2026 & has arranged Online Entrance Examination in July 2026 tentatively for Engagement as Apprentices in SBI Bank. There are total 7150 seats. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ८/६/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि जुलै २०२६ रोजी ऑनलाईन प्रवेश परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७१५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया शिकाऊ उमेदवार भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ७१५० जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ८/६/२०२६. |
- वयोमर्यादा – २०-२८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- विदयावेतन – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –

- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ८/६/२०२६. (PDF/वेबसाईट पहा)
- सर्व उमेदवारांनी बँकेच्या शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज करण्याआधी NAPS Portal – https://apprenticeshipindia.gov.in वर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.sbi.co.in/ careers किंवा https://sbi.bank.in/web/careers/current-openings येथे भेट दया.
- नोंदणीची लिंक – https://apprenticeshipindia.gov.in.
- अर्जाची लिंक – https://bfsissc.com/.
- ऑनलाईन प्रवेश परीक्षेची तारीख आणि वेळ – जुलै २०२६. (प्रास्तावितपणे)
- परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट पहा.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.sbi.co.in/ careers किंवा https://sbi.bank.in/web/careers/current-openings येथे वेळोवेळी भेट दया.
SBI Apprenticeship 2026
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Apprentice
- Total vacancies – 7150 seats.
- Stipend – Rs. 15000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 20-28 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Last date for application fee payment – 8/6/2026. (Ref. PDF/Visit website)
- All candidates need to register themselves at apprenticeship portal – NAPS Portal – https://apprenticeshipindia.gov.in before applying for apprenticeship in the Bank.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website –https://www.sbi.co.in/ careers or https://sbi.bank.in/web/careers/current-openings.
- Mode of application – Online.
- Registration link – https://apprenticeshipindia.gov.in.
- Application link – https://bfsissc.com/.
- Last date for application – 8/6/2026.
- Online Entrance Examination date – July 2026. (Tentatively)
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sbi.co.in/ careers or https://sbi.bank.in/web/careers/current-openings regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Registration Link - NAPS Portal
Previous Update
SBI मुंबई – आकर्षक वेतन ; १ पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
SBI GCEA Job 2026
SBI GCEA Job 2026 – State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 4/5/2026 for the post of Group Chief Economic Advisor in Specialist Officer cadre. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई येथे समूह मुख्य अर्थशास्त्रीय सल्लागार – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. ४/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | समूह मुख्य अर्थशास्त्रीय सल्लागार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –![]() |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/५/२०२६ |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी) (SC/ ST/PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे भेट द्या.
- अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
- सदर भरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे वेळोवेळी भेट द्या.
SBI GCEA Job 2026
- Recruitment Place – Mumbai. (Ref. PDF/Visit website)
- Posts Name – Group Chief Economic Advisor
- Total Vacancies – 1 post.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Age limit – See table/Ref. PDF/ Visit website.
- Application fee – Rs. 750/- (General/ OBC/EWS only) (SC/ST/PWD candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details ref. PDF/visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings or https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
- Mode of application – Online
- Website for registration for application – https://bank.sbi/web/careers/current-openings OR https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
- Last date for application – 4/5/2026.
- For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings or https://www.sbi.co.in/web/careers/current-openings regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
SBI मुंबई – आकर्षक वेतन ; १० विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
SBI Risk Management Recruitment 2025
SBI Risk Management Recruitment 2025 – State Bank of India invites Online applications in prescribed format from date 11/11/2025 to 1/12/2025 for the posts of Manager & Deputy Manager in Risk Specialist – Model Risk Management discipline in Specialist Officer cadre. There are total 10 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई येथे जोखीम विशेषज्ञ मॉडेल जोखीम व्यवस्थापन अंतर्गत व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. ११/११/२०२५ ते दि. १/१२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | जोखीम विशेषज्ञ मॉडेल जोखीम व्यवस्थापन अंतर्गत व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १० जागा |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ११/११/२०२५ ते दि. १/१२/२०२५. |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी) (SC/ ST/PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://sbi.bank.in/web/careers येथे भेट द्या.
- अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://sbi.bank.in/web/careers.
- सदर भरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://sbi.bank.in/web/careers येथे वेळोवेळी भेट द्या.
SBI Risk Management Recruitment 2025
- Recruitment Place – Mumbai.
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Total Vacancies – 10 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Age limit – See table/Ref. PDF/ Visit website.
- Application fee – Rs. 750/- (General/ OBC/ EWS only) (SC/ ST/PWD candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details ref. PDF/visit website – https://sbi.bank.in/web/careers.
- Mode of application – Online
- Website for registration for application – https://sbi.bank.in/web/careers.
- Date for application – 11/11/2025 to 1/12/2025.
- For updates about said recruitment visit website – https://sbi.bank.in/web/careers regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रु. १,२५,०००/- दरमहा वेतनावर सल्लागार (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
SBI Job Recruitment 2023
SBI Job Recruitment 2023 – State Bank of India invites Online applications in prescribed format from retired IPS or State Police Officer (not below DSP at retirement)/CBI Officer (not below DSP at retirement)/Intelligence Bureau Officer (not below DSP at retirement)/CEIB Officer (not below DSP at retirement) and should have worked in/handled Vigilance/Economic Offences/Cyber Crime Department till the last date 10/7/2023 for the post of Advisor (Fraud Risk Management) in Specialist Officer cadre. There is 1 post. The job location is Hyderabad. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हैदराबाद येथे सल्लागार (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरतीसाठी दक्षता/आर्थिक घोटाळे/सायबर गुन्हे विभागात कामाचा अनुभव असलेले IPS/CBI, CEIB, राज्य पोलीस, गुप्तचर विभागातुन DSP च्यावरील पदावरून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दि. १०/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२३ | |
| या पदांसाठी भरती | सल्लागार (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | हैदराबाद. (PDF/वेबसाईट बघावी) |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/७/२०२३ |
- वेतनमान – रु. १,२५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ६३ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी) (SC/ ST/PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे भेट द्या.
- अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
- सदर भरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे वेळोवेळी भेट द्या.
SBI Job Recruitment 2023
- Recruitment Place – Hyderabad. (Ref. PDF/Visit website)
- Posts Name – Advisor (Fraud Risk Management)
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 1,25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not above 63 years. (Ref. PDF/ Visit website)
- Application fee – Rs. 750/- (General/ OBC/ EWS only) (SC/ ST/PWD candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings or https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
- Mode of application – Online
- Website for registration for application – https://bank.sbi/web/careers/current-openings OR https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
- Last date for application – 10/7/2023.
- For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings or https://www.sbi.co.in/web/careers/current-openings regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati