JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SPMCIL अंतर्गत रु. १,६०,०००/- पर्यंत वेतनावर विविध २३ पदभरती जाहीर ; अर्ज करा !

SPMCIL Recruitment 2024

SPMCIL Recruitment 2024 Security Printing and Minting Corporation of India Ltd., New Delhi invites Online applications till last date 24/11/2024 for the posts of Deputy Manager & Assistant Manager in various disciplines. There are total 23 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यदित, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध उप व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २४/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यदित भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) उप व्यवस्थापक २) सहाय्यक व्यवस्थापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन  
अर्जाची शेवटची तारीख  दि. २४/११/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ६००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC/ESM उमेदवार) आणि रु. २००/- (SC/ST/PWD उमेदवारांसाठी)(PDF/वेबसाईट बघावी)  
  • अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी शेवटची तारीख – दि. २४/११/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.spmcil.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.spmcil.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.spmcil.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

SPMCIL Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 23 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – Rs. 600/- (For General/EWS/OBC/ESM) & Rs. 200/- (For SC/ST/PWD Categories). (Ref. PDF/Visit website for details)
  • Last date for application fee payment – 24/11/2024 till 5.30 pm.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.spmcil.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.spmcil.com/.
  • Last date for applications – 24/11/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.spmcil.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *