JOIN Telegram
Wednesday , 20 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SRTMU नांदेड अंतर्गत महाविद्यालयात एकूण २४ सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदभरती अंतर्गत पदव्युत्तर शिक्षितांना नोकरीची संधी

SRTMU Nanded Job Recruitment 2023

SRTMU Nanded Job Recruitment 2023 – Lok Jagruti Shikshan Sanstha, Walandi, Tq. Deoni, Dist. Latur’s Vivekvardhini Mahavidyalaya, Deoni and Shri Venkatesh Mahavidyalaya, Walandi, Tq. Deoni, Dist. Latur invites Offline applications till last date 4/4/2023 for the various posts of Assistant Professor, Librarian, Director of Physical Education. There are 24 vacancies. The job location is Walandi, Tq. Deoni, Dist. Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

लोक जागृती शिक्षण संस्था, वलांडी, ता. देवणी, जि. लातूर संचलित विवेकवर्धिनी महाविद्यालय आणि श्री व्यंकटेश महाविद्यालय, वलांडी, ता. देवणी, जि. लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदभरतीसाठी दि. ४/४/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SRTMU नांदेड अंतर्गत महाविद्यालय भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण वलांडी, ता. देवणी, जि. लातूर
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/४/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विषय, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.srtmun.ac.in/ येथे भेट द्या.
  • पत्ता – सचिव, लोक जागृती शिक्षण संस्था, वलांडी, ता. देवणी, जि. लातूर.
  • आरक्षण वर्गातील उमेदवारांनी अर्जच १ प्रत सहायक निबंधक, विशेष विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे पाठवावी.

SRTMU Nanded Job Recruitment

  • Recruitment place – Balantwadi, Post. Ghodaj, Tq. Kandhar, Dist. Nanded 
  • Post’s name – Professor, Assistant Professor, Associate Professor
  • Total vacancies – 24.
  • For all the details of each post, terms & conditions, subjects & reservation, application procedure, documents required along with application form, requisite qualification, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.srtmun.ac.in/.
  • For prescribed format application form visit website – https://www.srtmun.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Secretary, Lok Jagruti Shikshan Sanstha, Walandi, Tq. Deoni, Dist. Latur.
  • Last date for application – 4/4/2023.
  • The candidates of reserved category should one copy of application to the Assistant Registrar, Special Cell, S.R.T.M. University, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *