वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Tag Archives: Jobs in India

एच एस सी सी (भारत) मर्यादित अंतर्गत B.E/CA/MBA/B.Tech/LLB/B. Pharm/ICAI/ICWAI/MA शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- ते रु. २,२०,०००/- वेतनावर उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य),वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी पदांच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

HSCC (India) Limited E Recruitment 2024 - HSCC (India) Limited invites Online applications in prescribed format,,.

Read More »

कर्मचारी चयन आयोग (SSC), नवी दिल्ली अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर कनिष्ठ अभियंता (JE) (स्थापत्य, यांत्रिकी आणि विदयुत) पदांच्या एकूण ९६८ भरतींसाठी आयोजित प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SSC JE Examination Notification 2024 - Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed..

Read More »

ISRO NRSC अंतर्गत M.E./M.Tech/M.Sc/B.E./B.Tech/B.Sc शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ५६,१००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF), संशोधन वैज्ञानिक (RS), प्रकल्प सहयोगी-I व II, प्रकल्प वैज्ञानिक-I व ब पदांच्या एकूण ७१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

ISRO NRSC RMT Recruitment 2024 - Indian Space Research Organisation's (ISRO) constituent centre National Remote Sensing...

Read More »

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत BE/MSW/MBA/व्यवस्थापन/तत्सम शिक्षितांसाठी रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर कार्यकारी (भूअधिग्रहण/पुनर्वसन व पुनर्स्थापना/व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) पदांच्या एकूण २० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NTPC Executive (LA/R and R/CSR) Recruitment 2024 - National Thermal Power Corporation Ltd. invites Online applications....

Read More »

दि ओरिएंटल इंश्युरन्स कम्पनी लिमिटेड (OICL) अंतर्गत BE/B.Tech/LLB/B.Com/CA/MBA/B.Sc./MBBS/BDS शिक्षितांसाठी रु. ८५,०००/- दरमहा वेतनावर विविध प्रशासकीय अधिकारी (श्रेणी-I) पदांच्या एकूण १०० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

OICL AO Recruitment 2024 - The Oriental Insurance Company Ltd. invites Online applications in prescribed format from...

Read More »

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) येथे अभियांत्रिकी/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५५,०००/- दरमहा विदयावेतनावर कार्यकारी प्रशिक्षणार्थी-२०२४ (औदयोगिक आणि अग्नी सुरक्षा) पदाच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NPCIL ET (I&FS) Recruitment 2024 - Nuclear Power Corporation Of India Limited invites  Online applications till last....

Read More »

रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत ITI उत्तीर्ण/B.Sc./अभियांत्रिकी पदविका/पदवीधरांसाठी रु. २९,२००/- वेतनावर तंत्रज्ञ श्रेणी I सिग्नल आणि रु. १९,९००/- वेतनावर विविध तंत्रज्ञ श्रेणी III पदांच्या एकूण ९१४४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

RRB Technician Recruitment 2024 - Railway Recruitment Board invites Online applications in prescribed format till...

Read More »

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू अंतर्गत कार्यकारी श्रेणी पदावर सेवारत/सेवानिवृत्त माजी सैनिकांसाठी आकर्षक वेतनावर वरिष्ठ सहाय्यक अभियंता-I/ई-I पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BEL SAE Recruitment 2024 - Bharat Electronics Limited, Bengaluru invites Offline applications in prescribed format from...

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदवीधर/अभियांत्रिकी/वैदयकीय शिक्षितांसाठी सहाय्यक संचालक (मूल्य), सहाय्यक मूल्य लेखा अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि विविध विशेषतज्ञ श्रेणी III पदांच्या एकूण ७६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

UPSC ORA Recruitment 2024 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till the...

Read More »