JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत BE/MSW/MBA/व्यवस्थापन/तत्सम शिक्षितांसाठी रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर कार्यकारी (भूअधिग्रहण/पुनर्वसन व पुनर्स्थापना/व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) पदांच्या एकूण २० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NTPC Executive (LA/R and R/CSR) Recruitment 2024

NTPC Executive (LA/R and R/CSR) Recruitment 2024 – National Thermal Power Corporation Ltd. invites Online applications from date 15/03/2024 to 29/03/2024 for the posts of Executive (LA/R and R/CSR). There are total 20 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी (भूअधिग्रहण/पुनर्वसन व पुनर्स्थापना/व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) पदभरतीसाठी दि. १५/०३/२०२४ ते दि. २९/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NTPC भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • कार्यकारी –
    • i) भूअधिग्रहण
    • ii) पुनर्वसन व पुनर्स्थापना
    • iii) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख   दि. १५/०३/२०२४ ते दि. २९/०३/२०२४.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (SC/ST/PWBD/ESM/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – careers.ntpc.co.in किंवा  www.ntpc.co.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे वेळोवेळी भेट दया.

NTPC Executive (LA/R and R/CSR) Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • Executive –
      • i) Land Acquisition (LA)
      • ii) Rehabilitation & Resettlement (R&R)
      • iii) Corporate social responsibility (CSR)  
  • Total no. of posts – 20 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 90,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWBD/ESM/Women candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.ntpc.co.in & careers.ntpc.co.in.
  • Mode of applicationOnline
  • Application link – careers.ntpc.co.in or www.ntpc.co.in
  • Date for applications – 15/03/2024 to 29/03/2024 .
  • For updates about said recruitment visit website – www.ntpc.co.in & careers.ntpc.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *