JOIN Telegram
Tuesday , 8 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TISS मुंबई येथे रु. ६०,०००/- दरमहा पर्यंत वेतनावर ‘या’ २ पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती !

TISS Mumbai RA/PO Recruitment 2024

TISS Mumbai RA/PO Recruitment 2024Tata Institute Of Social Sciences, Mumbai has arranged interview on date 18/09/2024 for the posts of Research Associate & Project Officer at Centre For Excellence in CSR, TISS, Mumbai. There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संशोधन सहयोगी आणि प्रकल्प अधिकारी पदभरतीसाठी दि. १८/९/२०२४ परोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत  २  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) संशोधन सहयोगी २) प्रकल्प अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १८/९/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी २.००.
  • वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF पहा) –
    • १) संशोधन सहयोगी – रु. ६०,०००/- दरमहा.
    • २) प्रकल्प अधिकारी – रु. ५५,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.tiss.edu/येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – सेंटर फॉर एक्सेलन्स इन सीएसआर, १० वा मजला, कक्ष क्र. १००९, प्रा. गोरे एकेडेमिक बिल्डिंग, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस (नवीन परिसर), देवनार फार्म रोड, मुंबई – ४०००८८.

TISS Mumbai RA/PO Recruitment 2024

  • Place of Recruitment – Mumbai
  • Name of the Post – 1) Research Associate 2) Project Officer
  • No. of posts – 2 posts.
  • Educational QualificationRef. PDF/Visit website. 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Associate – Rs. 60,000/- pm.
    • 2) Project Officer – Rs. 55,000/- pm.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.tiss.edu/.
  • Venue – Centre For Excellence in CSR, 10th Floor, Room No. 1009, Prof. Gore Academic Building, Tata Institute Of Social Sciences (New Campus), Deonar Farm Road, Mumbai – 400088.
  • Interview date & time – 18/09/2024 11.00 am to 2.00 pm.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *