JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

टाटा मेमोरियल सेंटर (TMC), CCE, खारघर, नवी मुंबई येथे रु. २५,०००/- दरमहा वेतनावर समुपदेशक पदाच्या ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

TMC Navi Mumbai Job Recruitment 2023

TMC Navi Mumbai Job Recruitment 2023 – Tata Memorial Center’s Center For Cancer Epidemiology, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on 15/6/2023 to fill up posts of Counselor. There are 4 posts. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मेमोरियल सेंटर, CCE, खारघर, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे समुपदेशक पदभरतीसाठी दि. १५/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा मेमोरियल सेंटर, CCE, खारघर, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती समुपदेशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण खारघर, नवी मुंबई
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि.१५/६/२०२३ सकाळी १०.०० वाजता रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण
कक्ष क्र. २०५, २रा मजला, सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियॉलॉजी, एडवान्सड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०.
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे – अलीकडील CV, प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रांच्या मूळ आणि साक्षांकित प्रति, अलीकडील पासपोर्ट साईझ फोटोग्राफ. (PDF पहा)

TMC Navi Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kharghar, Navi Mumbai.
  • Name of the posts – Counselor.
  • Total vacancies – 4
  • Payment – Rs. 25,000/- pm.
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions, experience, selection procedure etc. about above posts please ref. PDF.
  • Documents for interviewRecent CV, Original & attested copies of all certificates & testimonials & recent passport size photograph. (Ref. PDF)
  • Interview date – 15/6/2023  at 10.00 am.
  • Reporting time for interview – 10.00 am to 11.00 am.
  • Venue – Room No. 205, 2nd Floor, Centre For Cancer Epidemiology, Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *