वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई विदयापीठ – DE/BE (Civil/Electrical) ; रु. ६०,०००/- पर्यंत वेतनावर ८ पदांसाठी मुलाखत आयोजित

University Of Mumbai JE Recruitment 2026

University Of Mumbai JE Recruitment 2026 – University Of Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/5/2026 for the posts of Junior Engineer – Civil & Electrical on the establishment of the University of Mumbai. There are total 8 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई विदयापीठ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विदयापीठाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/५/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई विदयापीठ भरती २०२६

या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या८ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. २८/५/२०२६ सकाळी १०.० वाजता.
  • वेतनमान – रु. ४५,०००/- ते रु. ६०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुंबई विदयापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, ३ रा मजला, विदयानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०००९८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

University Of Mumbai JE Recruitment 2026

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – Junior Engineer – Civil & Electrical
  • Total Vacancies – 8 posts.
  • Payment – Rs. 45,000/- to Rs. 60,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 28/5/2026 at 10.30 am.
  • Venue – University of Mumbai Management Conference Hall, Dr. Babasaheb Ambedkar Bhawan, 3rd Floor, Vidya Nagari, Santacruz (East), Mumbai – 400 098.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MLL नाशिक – B.Com./BA/B.Sc./B. Pharm/D. Pharm/DE पास ; CMYKPY प्रशिक्षणार्थी पदासाठी मुलाखतीची सूचना

MLL CMYKPY Recruitment 2026 - Mylan Laboratories Limited has arranged interview on date 17/5/2026 for B.Com./BA/B.Sc./.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *