JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड – ३१६ पदवीधर/तांत्रिक शिकाऊ उमेदवार भरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

WCL Apprenticeship Notification 2024

WCL Apprenticeship Notification 2024 – Western Coalfields Limited invites Online applications in prescribed format till last date 28/10/2024 for Engagement of Graduate/Technician Apprentices at the Western Coalfields Limited. There are total 316 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड येथे पदवीधर/तांत्रिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २८/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३१६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार/प्रशिक्षणार्थी – १) पदवीधर एप्रेंटिस २) तांत्रिक एप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३१६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २८/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी)
    • पदवीधर एप्रेंटिस – रु. ९,०००/- दरमहा 
    • तांत्रिक एप्रेंटिस – रु. ८,०००/- दरमहा 
  • उमेदवारांनी https://nats.education.gov.in/ या NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.westerncoal.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – http://www.westerncoal.in/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.westerncoal.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

WCL Apprenticeship Notification 2024

  • Place of training – Ref. PDF/Visit website.
  • Trade’s Name – 1) Graduate Apprentice 2) Technician Apprentice
  • Total vacancies – 316 seats
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website.
    • Graduate Apprentice – Rs. 9,000/- pm
    • Technician Apprentice – Rs. 8,000/- pm
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Candidates should be registered/Enrolled at NATS 2.0 Portal – https://nats.education.gov.in/.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://www.westerncoal.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – http://www.westerncoal.in/.
  • Last date for applications – 28/10/2024 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – http://www.westerncoal.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

NATS Portal Registration Link

जाहिरात

Post expires at 11:59pm on Monday October 28th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *