JOIN Telegram
Thursday , 31 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांवर नोकरीची संधी

ZP Akola Job Recruitment 2022

ZP Akola Job Recruitment 2022– District Council Akola invites Offline applications in the prescribed format till the last date 29/8/2022 & has arranged a practical exam on the date 25/9/2022 for the contractual posts of Data Entry Operator. There are a total of 8 posts. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा परिषद अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर  पदभरतीसाठी दि. २९/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २५/९/२०२२ रोजी प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

जिल्हा परिषद अकोला भरती २०२२

या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/८/२०२२  
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – रु. २०,६५०/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (राखीव वर्ग)
  • अर्ज शुल्क –रु. ५००/- खुला प्रवर्ग आणि रु. २५०/- राखीव वर्ग
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा शुल्क भरणा पद्धत, अर्ज आणि परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.akolazp.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद अकोला
  • मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्याची तारीख – दि. ५/९/२०२२
  • अंतिम मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्याची तारीख – दि. ९/९/२०२२
  • पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तारीख – दि. २५/९/२०२२
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी www.akolazp.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

District Council Akola Job Recruitment

  • Recruitment Place – Akola
  • Posts Name – Data Entry Operator
  • Total Vacancies – 8 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months
  • Payment – Rs. 20,650/- pm.
  • Age limit – 38 years (open class) & 43 years (Reservation class)
  • Application fee – Rs.500/- for open class & Rs. 250/- for Reservation class
  • For post, terms & conditions, selection procedure and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, application & exam schedule, other details ref. PDF/visit website – www.akolazp.gov.in
  • Mode of application – In Person
  • Address for application – Education Officer, Primary, District Council Akola
  • Last date for application – 29/8/2022  11.00 to 5.00 pm (Except Government Holidays)
  • Merit list declaration date – 5/9/2022
  • Final merit list declaration date – 9/9/2022
  • Practical exam date – 25/9/2022
  • For details & regular updates about said post visit website www.akolazp.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *