JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर येथे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि क्लीनिकल एम्ब्रायोलॉजिस्ट पदभरतीसाठी अर्जाची सूचना

AIIMS Nagpur Job Recruitment 2023

AIIMS Nagpur Job Recruitment 2023 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till the last date 31/7/2023 & 5/8/2023 respectively for the posts of Gynaecologist & Clinical Embryologist for Assisted Reproductive Technology (ART Clinic) at AIIMS Nagpur. There are 2 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेकनॉलॉजी (ART क्लिनिक) येथे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि क्लीनिकल एम्ब्रायोलॉजिस्ट पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे दि. ३१/७/२०२३ आणि दि. ५/८/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) स्त्रीरोगतज्ज्ञ २) क्लीनिकल एम्ब्रायोलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. ३१/७/२०२३ आणि ऑफलाईन – दि. ५/८/२०२३ 
  • वयोमर्यादा – ५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) स्त्रीरोगतज्ज्ञ – रु. १,१५,३६१/- दरमहा 
    • २) क्लीनिकल एम्ब्रायोलॉजिस्टरु – रु. ९६,१३४/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (PwD वर्ग वगळून).
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि  http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट द्या.
  • अर्जाची गुगल लिंक- https://forms.gle/kg8tFAqmJLZL37rg8.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर, प्लॉट क्र. २, सेक्टर २०, सेझ-मिहान, AIIMS, नागपूर – ४४११०८.
  • पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट द्या.

AIIMS Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – 1) Gynaecologist 2) Clinical Embryologist
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Gynaecologist – Rs. 1,15,361/- pm.
    • 2) Clinical Embryologist – Rs. 96,134/- pm.
  • Age limit – 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (General/OBC/EWS) (PwD Category are exempted).
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices.
  • Mode of application – Online & By Post.
  • Google application link – https://forms.gle/kg8tFAqmJLZL37rg8.
  • Last date for online application – 31/7/2023.
  • Send hard copy of online application according to mentioned procedure on given address.
  • Last date for application – 5/8/2023.
  • Address for application – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Plot No. 2, Sector 20, SEZ-Mihan, AIIMS, Nagpur – 441108.
  • For updates about said post visit website http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *