Table of Contents
GIS Aurangabad Job Recruitment 2022
GIS Aurangabad Job Recruitment 2022 – Government Institute Of Science, Aurangabad has arranged interview on a date 7/9/2022 for the clock hourly basis posts of Assistant Professor. There are total 24 posts. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे घड्याळी तासिका तत्वावर सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ७/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, औरंगाबाद भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | सहायक प्राध्यापक – १) Biophysics २) Biotechnology ३) Botany ४) Microbiology ५) Geology |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २४ जागा |
नोकरीचे ठिकाण | औरंगाबाद |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ७/९/२०२२ सकाळी १०.०० वाजता |
मुलाखतीचे ठिकाण | गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, औरंगाबाद |
- पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका तत्व
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, वेतनमान, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.inosca.org येथे भेट द्या.
GIS Aurangabad Job Recruitment
- Recruitment Place – Aurangabad
- Posts Name – Assistant Professor – 1) Biophysics 2) Biotechnology 3) Botany 4) Microbiology 5) Geology
- Total Vacancies – 24
- Nature of posts – Clock hourly basis
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, eligibility, payment, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.inosca.org
- Interview date & time – 7/9/2022 10.00 am
- Venue – Government Institute Of Science, Aurangabad.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.