JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई रु. १८,०००/- ते रु. २५,०००/- दरमहा विद्यावेतनावर आणि ८७ जागांवर व्यावसायिक प्रशिक्षणार्थी भरतीची जाहिरात प्रकाशित

BPCL Mumbai Apprenticeship Notification 2022

BPCL Mumbai Apprenticeship Notification 2022 – Bharat Petroleum Corporation Limited, Mumbai invites Online applications in prescribed format from date 9/9/2022 to 5/10/2022 to engage Graduate & Technician passed out candidates for Apprenticeship Training. There are total 87 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई रिफायनरी  येथे तंत्रज्ञान पदवीधरआणि तंत्रिका पदविका उत्तीर्ण उमेदवारांकडून प्रशिक्षणार्थी  पदभरतीसाठी दि. ९/९/२०२२ ते दि. ५/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती तंत्रज्ञान पदवीधर आणि तंत्रिका पदविका उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी – 1) Chemical 2) Civil 3) Electrical 4) Information Technology/Computer Science – पदवीधर विद्यार्थी 5) Instrumentation 6) Mechanical
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८७ जागा 
नोकरीचे ठिकाण माहुल, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ९/९/२०२२ ते दि. ५/१०/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • विद्यावेतन –
    • तंत्रज्ञान पदवीधर – रु. २५,०००/- दरमहा 
    • तंत्रिका पदविका उत्तीर्ण – रु. १८,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे 
  • मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर येथील रहिवासी विद्यार्थीच फक्त्त प्रशिक्षण भरतीसाठी विचारात घेतले जातील.पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा .
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 
  • अर्जाचे वेब पोर्टल – www.mhrdnats.gov.in (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्जाच्या वेब पोर्टलवर नोंदणीची शेवटची तारीख – दि. १७/९/२०२२.

BPCL Mumbai Apprenticeship Notification

  • Recruitment Place – Mahul, Mumbai
  • Posts Name – Graduate (Degree) & Technician (Diploma) Apprentices – 1) Chemical 2) Civil 3) Electrical 4) Information Technology/Computer Science – Graduate (Degree) candidates 5) Instrumentation 6) Mechanical
  • Total Vacancies – 87
  • Nature of posts – Apprenticeship
  • Training Period – 1 year 
  • Stipend –
    • Graduate (Degree) Apprentices – Rs. 25,000/- pm.
    • Technician (Diploma) Apprentices – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – 18 to 27 years (Ref. PDF/Visit website)
  • Candidates who are based at Mumbai, Thane, Navi Mumbai, Panvel, Palghar will only be considered to engage for apprenticeship.
  • Web Portal for students not enrolled in the National Web Portal – www.mhrdnats.gov.in (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – Online
  • web Portal for application – www.mhrdnats.gov.in (Ref. PDF/Visit website)
  • Last date for enrollment on web portal for applying  BPCL apprenticeship – 17/9/2022 
  • Date for application – 9/9/2022 to 5/10/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *