JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GCoE नागपूर – विविध विषय अभ्यागत व्याख्याता पदांच्या ६२ भरतींसाठी मुलाखत आयोजित

GCoE Nagpur Recruitment 2025

GCoE Nagpur Recruitment 2025 – Government College of Engineering, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/06/2025 to appoint Visiting faculty in various disciplines. There are total 62 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय अभ्यागत व्याख्याता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर भरती २०२५

या पदांसाठी भरती अभ्यागत व्याख्याता –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २६/०६/२०२५ सकाळी १०.०० ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.gcoen.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – महाविदयालयातील थेट संबंधित विभाग. (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २६/०६/२०२५ सकाळी ११.३० वाजेपासून.
  • मुलाखतीचे ठिकाण – शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर, सेक्टर २७, मिहान पुनर्वसन वसाहत, खापरी, वर्धा रोड, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.gcoen.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

GCoE Nagpur Recruitment 2025

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Visiting faculty
  • Total vacancies – 62 posts.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.gcoen.ac.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – Directly in respective departments. (Ref. PDF/Visit website)
  • Date for application – 26/06/2025 10.00 am to 11.30 am.
  • Interview date & time – 26/06/2025 from 11.30 am.
  • Venue – Government College of Engineering, Nagpur, Sector 27, Mihan Rehabilitation Colony, Khapri, Wardha Road, Nagpur-441108.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.gcoen.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *