JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

फेडरल बँक, अलुवा, एर्नाकुलम, केरळ येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी ७७ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Federal Bank Job Recruitment 2023

Federal Bank Job Recruitment 2023 – Federal Bank, Aluva, Ernakulam, Kerala invites Online applications from eligible Graduate’s (Engineering) passed during 2021 & 2022) hailing from Kerala State till last date 27/1/2023 for Engagement of Apprentices. There are 77 vacancies. The job location is All over Kerala. The Official website & PDF/Advertise is given below.

फेडरल बँक, अलुवा, एर्नाकुलम, केरळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या (अभियांत्रिकी) पदवीधर उमेदवारांकडून दि. २७/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

फेडरल बँक  भरती २०२३

या पदांसाठी भरती (अभियांत्रिकी) पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७७ जागा 
नोकरीचे ठिकाण केरळ 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१/२०२३ 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विद्यावेतन – रु. १०,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवारांनी https://portal.mhrdnats.gov.in/ या NATS पोर्टलवर नोंदणी करावी.
  • NATS पोर्टलवर नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दि. २३/१/२०२३ 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.federalbank.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.federalbank.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.federalbank.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Federal Bank Job Recruitment

  • Training place –  All over Kerala
  • Posts’ name – Engineering Graduate Apprentices
  • Total vacancies – 77
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
  • Stipend- Rs. 10,500/- pm(Ref. PDF/Visit website)
  • Candidates should register themselves at NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • Last date for enrolling in NATS portal in order to apply “THE FEDERAL BANK LTD” – 23/1/2023.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.federalbank.co.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.federalbank.co.in/.
  • Last date for application – 27/1/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.federalbank.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *