Table of Contents
ICMR Job Recruitment 2023
ICMR Job Recruitment 2023 – Indian Council Of Medical Research invites Offline applications in prescribed format from Officers from Central/State Govt./Autonomous Body/PSU till last date 15/7/2023 or 31/7/2023 for the posts of Accounts Officer & Accounts Officer (Jr. Grade). There are 8 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे खाते अधिकारी आणि खाते अधिकारी (कनिष्ठ श्रेणी) पदभरतीसाठी केंद्र सरकार/राज्य शासन/स्वायत्त संस्था/PSU मधील अधिकाऱ्यांकडून दि. १५/७/२०२३ किंवा दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) खाते अधिकारी २) खाते अधिकारी (कनिष्ठ श्रेणी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ८ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | टपाल/हस्तदेय. (योग्य माध्यमातून) (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १५/७/२०२३ किंवा दि. ३१/७/२०२३. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
- वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा कमी असावे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
- खाते अधिकारी – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.
- खाते अधिकारी (कनिष्ठ श्रेणी) – रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/-.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/ किंवा https://main.icmr.nic.in/career-opportunity येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – व्ही. रामलिंङ्मस्वमी भवन, पो. बॉक्स क्र. ४९११, अन्सारीनगर, नवी दिल्ली – ११००२९. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ किंवा https://main.icmr.nic.in/career-opportunity येथे वेळोवेळी भेट द्या.
ICMR Job Recruitment 2023
- Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
- Posts Name –
- 1) Accounts Officer
- 2) Accounts Officer (Jr. Grade)
- Total Vacancies – 8 posts.
- Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
- 1) Accounts Officer – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-.
- 2) Accounts Officer (Jr. Grade) – Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/-.
- Age limit – Below 56 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ or https://main.icmr.nic.in/career-opportunity.
- Mode of application – By Post/By Hand. (Through Proper Channel) (Ref. PDF/Visit website)
- Address for applications – V. Ramalingaswami Bhawan, P.O. Box No. 4911, Ansari Nagar, New Delhi – 110029. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- Last date for applications – 15/7/2023 or 31/7/2023. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- For updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ or https://main.icmr.nic.in/career-opportunity regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.