JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS पॉलिक्लिनिक पुणे आणि सोलापूर येथे किमान शिक्षित ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी २५ विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय, बिगर वैद्यकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ECHS Pune Job Recruitment 2023

ECHS Pune Job Recruitment 2023  ECHS, Station Cell invites Offline applications in prescribed format till last date 5/2/2023 & has arranged interview on date 24/2/2023 & 25/2/2023 for Medical, Para Medical, Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Pune & Solapur. There are 25 posts. The job location is Pune & Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक पुणे आणि सोलापूर येथे वैद्यकीय, निमवैद्यकीय, बिगर वैद्यकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ५/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/२/२०२३ आणि दि. २५/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक पुणे आणि सोलापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी  
  • २) वैद्यकीय विशेषतज्ञ 
  • ३) दंतवैद्यक अधिकारी 
  • ४) क्ष-किरणतज्ज्ञ 
  • ५) पॉलिक्लिनिक प्रभारी 
  • ६) औषध निर्माण अधिकारी 
  • ७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • ८) Nursing सहाय्यक 
  • ९) IT Net work तंत्रज्ञ 
  • १०) लिपिक 
  • ११) वाहनचालक 
  • १२) चौंकीदार 
  • १३) महिला परिचर 
  • १४) सफाईवाला 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे आणि सोलापूर
अर्ज पद्धती साधे टपाल/नोंदणी टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/२/२०२३  
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • रु. १६,८००/- दरमहा 
      • लिपिक 
      • चौंकीदार 
      • महिला परिचर 
      • सफाईवाला 
    • रु. २८,१००/- दरमहा
      • औषध निर्माण अधिकारी 
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
      • Nursing सहाय्यक 
      •  IT Net work तंत्रज्ञ 
    • रु. १९,७००/- दरमहा
      • वाहनचालक 
    • रु. ७५,०००/- दरमहा
      • वैद्यकीय अधिकारी  
      • दंतवैद्यक अधिकारी 
      • पॉलिक्लिनिक प्रभारी 
    • रु. १,००,०००/- दरमहा
      • वैद्यकीय विशेषतज्ञ
      • क्ष-किरणतज्ज्ञ 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट द्या.
  • अधिक माहितीसाठी –
    • ई-मेल – echsstncellpune@yahoo.com.
    • मोबाईल क्र. – ८८०६०४८०४२.
    • संबंधित पॉलिक्लिनिकला भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – स्टेशन सेल, ECHS, पुणे, HQ दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपभाग, युद्ध स्मारकाजवळ, सदर्न कमांड, घोरपडीगाव, पुणे, महाराष्ट्र, पिन – ४११००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/२/२०२३ आणि दि. २५/२/२०२३  सकाळी १०.०० ते दुपारी १५.०० वाजेपर्यंत. (उमेदवारांनी सकाळी ९.३० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे).
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्यालय, दक्षिण महाराष्ट्र, उपभाग, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११००१.

ECHS Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune & Solapur.
  • Name of the posts –
    • 1) Medical Officer 
    • 2) Medical Specialist
    • 3) Dental Officer
    • 4) Radiologist
    • 5) Officer-in-Charge Polyclinic
    • 6) Pharmacist
    • 7) Laboratory Technician
    • 8) Nursing Assistant
    • 9) IT Net work Technician
    • 10) Clerk
    • 11) Driver
    • 12) Chowkidar
    • 13) Female Attendant
    • 14) Safaiwala
  • No. of posts – 25
  • Payment (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 16,800/- pm
      • Clerk
      • Chowkidar
      • Female Attendant
      • Safaiwala.
    • Rs. 28,100/- pm
      • Pharmacist
      • Laboratory Technician
      • Nursing Assistant
      • IT Net work Technician
    • Rs. 19,700/- pm
      • Driver
    • Rs. 75,000/- pm 
      • Medical Officer
      • Dental Officer
      • Officer-in-Charge Polyclinic
    • Rs. 1,00,000/- pm
      • Medical Specialist
      • Radiologist
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact Stn HQ (ECHS Cell), Pune at Mob. No. – 8806048042.
  • E-Mail Id for more information – echsstncellpune@yahoo.com. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – Ordinary Post/ Registered Post
  • Address for application – Station Cell ECHS, Pune, HQ Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Near War Memorial, Southern Command, Ghorpadigaon, Pune, Maharashtra Pin – 411001.
  • Last date for application – 5/2/2023.
  • Interview date & time – 24/2/2023 & 25/2/2023 10.00 am. to 15.00 pm. (Reporting Time 9.30 am.).
  • Venue – HQ Dakshin Maharashtra Sub Area, Pune.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *