JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ( MUHS), नाशिक येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अँटेनॅटल वैद्यकीय अधिकारी, माता आणि बाळ कल्याण वैद्यकीय अधिकारी पदाच्या १०२ भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

 MUHS Nashik Job Recruitment 2023

MUHS Nashik Job Recruitment 2023 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Online & Offline applications in prescribed format till last date 31/03/2023 for the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor, Antenatal M. O., Maternity and Child Welfare M.O. There are 102 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अँटेनॅटल वैद्यकीय अधिकारी, माता आणि बाळ कल्याण वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ३१/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) अँटेनॅटल वैद्यकीय अधिकारी ५) माता आणि बाळ कल्याण वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/३/२०२३
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ७००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ आणि https://pgimer.edu.in/येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – [email protected].
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संचलित महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थान, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्रिंबक रोड, नाशिक – ४२२००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ आणि https://pgimer.edu.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

MUHS Nashik Job Recruitment

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant professor 4) Antenatal M. O. 5)
    Maternity and Child Welfare M
    .O.
  • Total vacancies – 102
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 700/- (Reserved Class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/ & https://pgimer.edu.in/.
  • Mode of applications – Online & Offline. (Ref. PDF/Visit website)
  • E-Mail ID for applications – [email protected].
  • Address for applications – The Registrar, Maharashtra University of Health Sciences’s, Maharashtra Post Graduate Institute of Medical Education & Research, District Hospital Compound, In Front of Anant Kanhere Ground, Trimbak Road, Nashik – 422001.
  • Last date for application – 31/03/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ & https://pgimer.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *