JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र शासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत विधी सल्लागार (गट-अ), विधी अधिकारी (गट-अ) आणि (गट -ब) पदाच्या ३७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSED Mumbai Job Recruitment 2023

MSED Mumbai Job Recruitment 2023 Government of Maharashtra (India), The Commissioner, Maharashtra State Excise Department, Mumbai Office invites Offline applications in prescribed format till last date 27/4/2023 from eligible candidates for the posts of Law Consultant (Group-A), Law Officer (Group-A) & (Group-B). There are 37 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र शासन, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध कार्यालयात विधी सल्लागार (गट-अ), विधी अधिकारी (गट-अ) आणि (गट -ब) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २७/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र शासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य भरती २०२३

या पदांसाठी भरती १) विधी सल्लागार (गट-अ) २) विधी अधिकारी (गट-अ) आणि (गट -ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/४/२०२३ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://stateexcise.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, २रा मजला, जुने जकातघर, शाहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://stateexcise.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MSED Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Law Consultant (Group-A), Law Officer (Group-A) & (Group-B).
  • Total no. of vacancies – 37.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://stateexcise.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – By Post.
  • Address for application – The Commissioner, Maharashtra State Excise Department, Mumbai Office, 2nd floor, Old Custom House, Shahid Bhagatsingh Marg, Fort, Mumbai – 400001.
  • Last date for application date – 27/4/2023 during office hours.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://stateexcise.maharashtra.gov.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *