JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नागपूर महानगरपालिका, नागपूर येथे लेखापरीक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Nagpur MNC Auditor Recruitment 2023

Nagpur MNC Auditor Recruitment 2023 – Establishment Department, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format from officers retired Maharashtra Government’s Finance & Accounts Department & has arranged interview on date 22/11/2023 for the posts of Auditor at Audit Division under Finance Department of MNC, Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

नागपूर महानगरपालिका, आस्थापना विभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागपूर महानगरपालिका, वित्त विभाग अंतर्गत लेखापरीक्षण विभाग येथे लेखापरीक्षक पदभरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त आणि लेखापरीक्षण विभागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २२/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नागपूर महानगरपालिका, लेखापरीक्षण विभाग, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखापरीक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती समक्ष. (जाहिरात बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/११/२०२३ सकाळी १०.३० वाजता.
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – जाहिरात  बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) यांचे कार्यालय, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.
  • मुलाखतीचे ठिकाण – अतिरिक्त आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) यांचे कार्यालय, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Nagpur MNC Auditor Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name – Auditor
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – See advertise.
  • Age limit – Maximum 65 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Address for applicationOffice Of Additional Commissioner (GAD), Ground Floor, Head Office, Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur.
  • Interview date & time – 22/11/2023 registration time – 10.30 am
  • Venue – Office Of Additional Commissioner (GAD), Ground Floor, Head Office, Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *