Table of Contents
NBCC Job Recruitment 2023
NBCC Job Recruitment 2023 – National Buildings Construction Corporation Limited invites Online applications till last date 11/7/2023 to fill up posts of Senior Executive Director (Engineering) & Executive Director (Engineering). There are 2 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
नॅशनल बिल्डींग्स कन्स्ट्रक्शन्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ कार्यकारी संचालक (अभियांत्रिकी) आणि कार्यकारी संचालक (अभियांत्रिकी) पदभरतीसाठी दि. ११/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नॅशनल बिल्डींग्स कन्स्ट्रक्शन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NBCC) भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) वरिष्ठ कार्यकारी संचालक (अभियांत्रिकी) २) कार्यकारी संचालक (अभियांत्रिकी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ११/७/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ५७ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वरिष्ठ कार्यकारी संचालक (अभियांत्रिकी) – रु. १,८०,०००/- ते रु. ३,००,०००/-.
- २) कार्यकारी संचालक (अभियांत्रिकी) – रु. १,२०,०००/- ते रु. २,८०,०००/-.
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (SC/ST/PWD आणि विभागीय उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://nbccindia.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://nbccindia.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nbccindia.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NBCC Job Recruitment 2023
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – 1) Senior Executive Director (Engineering) 2) Executive Director (Engineering).
- Total vacancies – 2 Posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 57 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Senior Executive Director (Engineering) – Rs. 1,50,000/- to Rs. 3,00,000/-.
- 2) Executive Director (Engineering) – Rs. 1,20,000/- to Rs. 2,80,000/-.
- Application fee – Rs. 1000/- (SC/ST/PWD & Departmental candidates exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nbccindia.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://nbccindia.in/.
- Last date for application – 11/7/2023 till 17.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nbccindia.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.