JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IBPS अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांसाठी CRP SPL-XIII अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी संवर्गातील एकूण १४०२ विविध पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IBPS CRP SPL-XIII Job Recruitment 2023

IBPS CRP SPL-XIII Job Recruitment 2023 Institute Of Banking Personnel Selection invites Online applications till last date 21/8/2023 & has arranged online Preliminary examination in December 2023 & online Main examination in January 2024 for eligible candidates under Common Recruitment Process for selection of personnel in Specialist Officers’ cadre posts in the Participating Banks (CRP SPL-XIII) for Financial year 2024-2025. There are 1402 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अर्थी वर्ष २०२४-२०२५ साठी सहभागी बँकांमध्ये विशेषज्ञ अधिकारी संवर्गातील विविध पदभरतीसाठी संयुक्त भरती प्रक्रियेच्या (CRP SPL-XIII) प्रवेश परीक्षा अर्जासाठी दि. २१/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच डिसेम्बर २०२३ मध्ये ऑनलाईन पूर्वपरीक्षा आणि पात्र उमेदवारांसाठी जानेवारी २०२४ मध्ये ऑनलाईन मुख्य परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४०२ जागा.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/८/२०२३.
  • वयोमर्यादा – २०-३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ८५०/- (इतर सर्व) आणि रु. १७५/- (SC/ST/PWBD उमेदवार). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.ibps.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/.
  • ऑनलाईन पूर्वपरीक्षेची तारीख – दि. ३०/१२/२०२३ किंवा दि. ३१/१२/२०२३. (प्रस्तावित)
  • ऑनलाईन मुख्य परीक्षेची तारीख – दि. २८/१/२०२३. (प्रस्तावित)
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.ibps.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IBPS CRP SPL-XIII Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the posts
  • Total vacancies – 1402 posts.
  • Educational qualification Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 20-30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 850/- (For all others) & Rs. 175/- (SC/ST/PWBD candidates). (Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, reservation, regular updates, other instructions etc. about above posts please ref. PDF & visit website – https://www.ibps.in/.
  • Candidates should visit official website for online application.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/.
  • Last date for application21/8/2023.
  • Online Preliminary examination date – 30/12/2023 or 31/12/2023. (Tentative)
  • Online Preliminary examination date – 28/01/2024. (Tentative)
  • For updates about said recruitment visit website – https://www.ibps.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *