JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित (NSCL) अंतर्गत विज्ञान/अभियांत्रिकी/विधी/इतर पदवीधरांसाठी आकर्षक वेतनावर व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी-I आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या ८९ विविध भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NSCL Job Recruitment 2023

NSCL Job Recruitment 2023 – National Seeds Corporation Limited invites Online applications in prescribed format from date 28/8/2023 to 25/9/2023 & has arranged Computer Based Test (CBT) on date 10/10/2023 (Tentative) to fill up posts of Management Trainee, Junior Officer-l & Trainee in various disciplines. There are 89 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी-I आणि प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. २८/८/२०२३ ते दि. २५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि प्रस्तावितपणे दि. १०/१०/२०२३ रोजी संगणक आधारित चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी 
    • i) विपणन 
    • ii) अभियांत्रिकी – अ) स्थापत्य ब) विद्युत 
  • २) कनिष्ठ अधिकारी-I –
    • i) विधी 
    • ii) दक्षता
  • ३) प्रशिक्षणार्थी –
    • i) कृषी 
    • ii) विपणन 
    • iii) गुणवत्ता नियंत्रण
    • iv) लघुलिपीक
    • v) कृषी दुकाने
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/८/२०२३ ते दि. २५/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- + जीएसटी (खुला प्रवर्ग/OBC/EWS/ESM उमेदवारांसाठी) (SC/ST/PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.indiaseeds.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.indiaseeds.com/.
  • संगणक आधारित चाचणीची तारीख आणि वेळ – दि. १०/९/२०२३. (प्रस्तावित)
  • परीक्षेचे ठिकाण – PDF/वेबसाईट पहा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.indiaseeds.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NSCL Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Junior Officer-l – i) Legal ii) Vigilance.
    • 2) Management Trainee – 
      • i) Marketing
      • ii) Engineering – a) Civil b) Electrical
    • 3)  Trainee –
      • i) Agriculture
      • ii) Marketing
      • iii) Quality Control
      • iv) Stcnographer
      • v) Agricultural Stores
  • Total vacancies – 89 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 500/- + GST (For General/OBC/EWS/ESM) (SC/ST/PWD candidates exepmted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.indiaseeds.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.indiaseeds.com/.
  • Last date for application – 28/8/2023 to 25/9/2023.
  • Computer Based Test (CBT) date & time – 10/10/2023. (Tentative)
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.indiaseeds.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *