Table of Contents
AIIMS Nagpur JR Recruitment 2024
AIIMS Nagpur JR Recruitment 2024 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra invites Online applications in prescribed format till the last date 09/03/2024 & has arranged interview on date 11/03/2024 for the appointment of Junior Residents. There are 5 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ९/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ११/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर, महाराष्ट्र भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ निवासी (ज्युनिअर रेसिडेंटस) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ९/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतन – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. २५०/- (SC/ST) (PwD वर्ग वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची वेबसाइट – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ९/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- विभागाचे नाव, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज भरणा शुल्क प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षणानुसार पदसंख्या, पात्रता निकष, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
- गूगल लिंक – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
- अर्जाची लिंक – https://aiimsnagpur.edu.in/writereaddata/AIIMS/files/169399882664f85eea49cf6Application_06092023.pdf.
- अर्जाचा पत्ता – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ११/०३/२०२४ सकाळी ११.०० वाजतापुढे, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० वाजेपर्यंत.
- मुलाखतीचे ठिकाण – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
AIIMS Nagpur JR Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur
- Name of the post – Junior Residents.
- No. of posts – 5 posts.
- Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 33 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (For General/EWS/OBC) & Rs. 250/- (For SC/ST) (PwD category is exempted). (Ref. PDF/Visit website)
- Application fee payment link – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
- Last for date for application fee payment – 09/03/2024 till 5.00 pm.
- For posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, eligibility criteria details, other instructions ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
- Mode of application – Online.
- Google Link – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
- Application Link – https://aiimsnagpur.edu.in/writereaddata/AIIMS/files/169399882664f85eea49cf6Application_06092023.pdf.
- Last date of application – 09/03/2024 till 5.00 pm.
- Address for application – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur – 441108.
- Interview date & time – 11/03/2024 11.00 am onwards, reporting time – 9.00 am.
- Venue – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur- 441108.
- For recent updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.