वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

AIIMS नागपूर – ३२ कनिष्ठ निवासी (Junior Resident) पदांसाठी त्वरित अर्ज करा !

AIIMS Nagpur JR Recruitment 2026

AIIMS Nagpur JR Recruitment 2026 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra invites Online applications in prescribed format till the last date 29/05/2026 & has arranged interview for the appointment of Junior Residents (Non-Academic). There are total 32 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ निवासी (शिक्षकेतर) पदभरतीसाठी दि. २९/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र भरती २०२६

या पदांसाठी भरतीकनिष्ठ निवासी (ज्युनिअर रेसिडेंटस) (शिक्षकेतर)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३२ जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर  
अर्ज पद्धतीऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २९/५/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतन – रु. ५६,१००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. २५०/- (SC/ST) (PwD वर्ग वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची वेबसाइट – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २९/५/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • विभागाचे नाव, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज भरणा शुल्क प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षणानुसार पदसंख्या, पात्रता निकष, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गुगल लिंक – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
  • अर्जाची लिंक – https://aiimsnagpur.edu.in/writereaddata/AIIMS/files/169399882664f85eea49cf6Application_06092023.pdf.
  • अर्जाचा पत्ता – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.००  वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur JR Recruitment 2026

  • Recruitment place – Nagpur
  • Name of the post – Junior Residents (Non-Academic).
  • No. of posts – 32 posts.
  • Payment – Rs. 56,100/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (For General/EWS/OBC) & Rs. 250/- (For SC/ST) (PwD category is exempted). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee payment link – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
  • Last for date for application fee payment – 29/05/2026 till 5.00 pm.
  • For posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, eligibility criteria details, other instructions ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
  • Mode of application – Online.
  • Google Link – https://forms.gle/up5VL1Kpnp5MnrvK6.
  • Last date of application – 29/05/2026 till 5.00 pm.
  • Address for application – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur – 441108.
  • Interview date & time – Refer PDF/Visit website, reporting time – 9.00 am.
  • Venue – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur- 441108.
  • For recent updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

एस्सेन वेल्डिंग अलॉईज प्रा. लि., जि. पुणे – सेल्स एरिया मॅनेजर पदांच्या ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

Essen Welding Recruitment 2026 - Essen Welding Alloys Pvt. Ltd., Dist. Pune invites applications to fill up posts.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *