JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), गडचिरोली अंतर्गत वाणिज्य पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

DLSA Gadchiroli Job Recruitment 2023

DLSA Gadchiroli Job Recruitment 2023 – District Legal Services Authority, Gadchiroli invites Offline applications in prescribed format till last date 18/09/2023 from residents of Gadchiroli & has arranged interview on date 29/9/2023 tentatively for shortlisted candidates for the post of Accountant. There is 1 vacancy. The job location is Gadchiroli District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल पदभरतीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरीकाकांडून दि. १८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची प्रास्तावितपणे दि. २९/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखापाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली जिल्हा. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती व्यक्तिशः/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. (प्रत्यक्ष अर्जासाठी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/gadchiroli येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, विधी सेवा इमारत, जिल्हा न्यायालयामागे, कॉम्प्लेक्स, गडचिरोली – ४४२६०५.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २९/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजता. (केवळ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी) (प्रस्तावितपणे)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/gadchiroli येथे वेळोवेळी भेट द्या.

DLSA Gadchiroli Job Recruitment 2023

  • Recruitment place – Gadchiroli District
  • Posts’ name – Accountant.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/gadchiroli.
  • Mode of applications – In Person/By Speed Post.
  • Address for application – Secretory, District Legal Services Authority, Gadchiroli, Legal Services Building, Behind District, Complex, Gadchiroli – 442605.
  • Last date for application18/09/2023 till 5.00 pm. (On working days – for In Person mode)
  • Interview date & time – 29/9/2023 at 5.00 pm. (For shortlisted candidates) (Tentatively)
  • Venue – Chief District & Session Court Judge cum Chairman, District Legal Services Authority, Gadchiroli.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/gadchiroli regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *