JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय, ग्रामीण मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण सत्र २०२३ साठी ९० आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran C. Sambhajinagar Apprenticeship 2023

Mahavitaran C. Sambhajinagar Apprenticeship 2023 – Mahavitaran Office, Rural Board, Chhatrapati Sambhajinagar invites Online applications & hard copy of online application as Offline application till last date 6/12/2023 from I.T.I. pass candidates who are residents of Chhatrapati Sambhajinagar for Electrician, Wireman trade for the year 2023 for an apprenticeship at Chhatrapati Sambhajinagar. There are 90 seats. The training location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण कार्यालय, ग्रामीण मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३ साठी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ६/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय छत्रपती संभाजीनगर भरती २०२३

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. व्यावसायिक शिकाऊ उमेदवार – i) वीजतंत्री ii) तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ९० जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्जाची तारीख ऑनलाईन आणि ऑफलाईन – दि. ६/१२/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्र. – E०३१८२७००११७ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात
  • कागदपत्र पडताळणीसाठी पत्ता – कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, ग्रामीण मंडळ, छत्रपती संभाजीनगर, प्लॉट क्र. जे-१३, गरवारे स्टेडियमसमोर, एमआयडीसी, चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran C. Sambhajinagar Apprenticeship 2023

  • Place of trainingChhatrapati Sambhajinagar.
  • Name of the TradesI.T.I. Trade Apprentice – i) Electrician ii) Wireman.
  • No. of seats – 90 seats.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E03182700117. (For more information see Advertise)
  • Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
  • Address for document verification – Superintendent Engineer, MSEDCL Office, Rural Board, Chhatrapati Sambhajinagar, Plot No. J-13, Opposite Garware Stadium, MIDC, Chikhalthana, Chhatrapati Sambhajinagar.
  • Last date for application6/12/2023  till 5.30 pm.
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *