Table of Contents
MPSC DMER Recruitment 2023
MPSC DMER Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 12/12/2023 to 1/1/2024 to fill up posts of Physicist-Radiotherapy, Group-B cadre under Directorate Of Medical Education and Research of Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra. There are 4 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील वैदयकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब संवर्गातील पदभरतीसाठी दि. १२/१२/२०२३ ते दि. १/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब संवर्ग |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १२/१२/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.
MPSC DMER Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Physicist-Radiotherapy, Group-B. (Ref. PDF/Visit website)
- Total no. of posts – 4 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 719/- (General Class) & Rs. 449/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online
- Application link – https://mpsconline.gov.in
- Date for applications – 12/12/2023 from 14.00 pm to 1/1/2024 till 23.59 pm.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.