JOIN Telegram
Thursday , 21 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM AP Microbiology Recruitment 2024

MCGM AP Microbiology Recruitment 2024 – T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 18/1/2024 to fill up post of Assistant Professor at Microbiology Department. There are 2 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १८/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – सूक्ष्मजीवशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. १८/१/२०२४ दुपारी ३.० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- + १८% जीएसटी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचे आणि अर्ज शुल्क मिळण्याचे ठिकाण – महसूल विभाग, १ ला मजला, महाविदयालय इमारत, नायर रुग्णालय.
  • अर्जाचा पत्ता – जावक विभाग, तळमजला, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – चेंबर्स ऑफ डीन, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM AP Microbiology Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Assistant Professor – Microbiology
  • No. of vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fees – Rs. 580/- + GST 18%. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application form purchase & application fee submission – Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital.
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application –  In Person
  • Address for application – Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 18/1/2024  till 3.00 pm.
  • Interview date & time – Schedule for interview will be informed on mobile number provided by candidate in the application form.
  • Venue – Chambers Of Dean, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *