Table of Contents
RITES Ltd. DGM/SM Recruitment 2024
RITES Ltd. DGM/SM Recruitment 2024 – RITES Ltd. invites Online applications till last date 28/1/2024 for the posts of Deputy General Manager (Geo technical) & Senior Manager (Civil) and has arranged interview on date 2/2/2024 for the post of Deputy General Manager (Geo technical). There are 2 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
राईट्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) पदभरतीसाठी दि. २८/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) पदभरतीसाठी दि. २/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राईट्स लिमिटेड भरती २०२४
या पदांसाठी भरती १) उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) २) वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २८/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) – ५० वर्षे.
- २) वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) – ५५ वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) – रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/-.
- २) वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) – रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-.
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rites.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.rites.com/.
- परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची प्रत डाउनलोड करावी.
- मुलाखतीची तारीख – दि. २/२/२०२४. (उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) पदासाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – राईट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट क्र. १, सेक्टर २९, गुरुग्राम, हरियाणा.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.rites.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
RITES Ltd. DGM/SM Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name –
- 1) Deputy General Manager (Geo technical)
- 2) Senior Manager (Civil)
- Total vacancies – 2 posts.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Deputy General Manager (Geo technical) – 50 Years.
- 2) Senior Manager (Civil) – 55 Years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Deputy General Manager (Geo technical) – Rs. 70,000/- to Rs. 2,00,000/-.
- 2) Senior Manager (Civil) – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-.
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.rites.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.rites.com/.
- Take Print out/Hard copy of dully filled in application form.
- Last date for application – 28/1/2024 till 5.00 pm.
- Interview date – 2/2/2024. (For Deputy General Manager (Geo technical)
- Venue – RITES Limited, Shikhar, Plot No. 1, Sector 29, Gurugram, Haryana.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.rites.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.