JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका लातूर आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी आणि विविध वैदयकीय विशेष तज्ञ पदांच्या एकूण २५ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM MNC Latur 15th FC Recruitment 2024

NUHM MNC Latur 15th FC/P Recruitment 2024 – Commissioner, MNC Latur & Latur Integrated Health & Family Welfare Society invites Offline applications in prescribed format & has arranged interview to fill up posts of Medical Specialists in various disciplines & Medical Officer for Polyclinics/PHC/UHWC under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are total 25 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका लातूर आणि लातूर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत आरोग्य विभाग येथे वैदयकीय अधिकारी आणि विविध वैदयकीय विशेष तज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान लातूर शहर महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी
  • २) वैदयकीय विशेष तज्ञ – 
    • i) भीषज 
    • ii) बालरोगतज्ञ 
    • iii) स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ 
    • iv) नेत्रतज्ञ 
    • v) त्वचारोगतज्ञ 
    • vi) मानसोपचारतज्ञ 
    • vii) कान, नाक व घसा तज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर शहर
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ   PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि  http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आयुक्त यांचे दालन, मुख्य कार्यालय लातूर शहर महानगरपालिका, मेन रोड, लातूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MNC Latur 15th FC Recruitment 2024

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) – 1) Medical Officer 2) Medical Specialists –
  • Total vacancies – 25 posts.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – Refer PDF/Visit website. 
  • Venue – Office Of Commissioner, Latur Municipal Corporation Head Office, Main Road, Latur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mclatur.org/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *