JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण, खापरखेडा, जि. नागपूर अंतर्गत ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ०६ भरतींसाठी प्रवेश सूचनेची जाहिरात प्रकाशित

Mahapareshan Khaparkheda Apprenticeship 2024

Mahapareshan Khaparkheda Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan, Khaparkheda, Dist. Nagpur invites Online applications from date 27/06/2024 to 3/07/2024 and Offline applications in prescribed format till last date 7/07/2024 for Engagement Of III Electrician Trade Apprentice for Apprenticeship year 2024-2025. There are 06 seats. The training location is Khaparkheda, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, खापरखेडा, जि. नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण वर्ष २०२४-२०२५ साठी आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २७/०६/२०२४ ते दि. ०३/७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ७/०७/२०२४ पर्यन्त विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ०६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण, खापरखेडा, जि. नागपूर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२४

या पदांसाठी भरती आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आयटीआय (वीजतंत्री) उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ०६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण खापरखेडा, जि. नागपूर.   
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. २७/०६/२०२४ ते दि. ०३/७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. ७/०७/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा –१८ ते ३३ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जदारांनी www.apprenticeship.gov.in येथे आस्थापना क्रमांक – E05202701894 वर नोंदणी करावी.
  • अर्जाची लिंक – www.apprenticeship.gov.in.
  • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, सूचनेप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर कागदपत्रे टपाल/स्वहस्ते पोहोचवणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही. ग्रहण आर.एस. विभाग, ५०० एम. डब्ल्यू. नवीन पॉवर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगल्याजवळ, खापरखेडा – ४४११०२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Khaparkheda Apprenticeship 2024

  • Training place – Khaparkheda, Dist. Nagpur.
  • Posts’ name – III Electrician Trade Apprentice.
  • Total seats – 6 seats.
  • Training period – 1 year.
  • Educational qualification – ITI (Electrician) Pass. (See advertise) 
  • Age limit – 18 to 33 years (5 years relaxation for Backward Class). (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Candidates should register themselves at Registration link – www.apprenticeship.gov.in on Establishment code no. – E05202701894.
  • Mode of application – Online & Offline – By Post/In Person.
  • Application link – www.apprenticeship.gov.in.
  • Last date for application – 27/06/2024 to 3/07/2024 till 23.59 pm.
  • Candidates should send hard copy of presented online application & other documents as per instructions by Hand/by Post.
  • Last date for offline application – 7/07/2024 till 6.00 pm.
  • Address for application – 400 KVRS Department, 500 M.W. New Power House, Near Chief Engineer’s Banglow, Khaparkheda – 441102.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *