JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे पदवीधरांसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

AIIMS Nagpur DEO Job 2024

AIIMS Nagpur DEO Job 2024 – All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format from date 14/08/2024 to 18/08/2024 & has arranged interview on date 22/08/2024 for shortlisted candidates for the post of Data Entry Operator for project at AIIMS, Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. More details are given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार न्यूरॉलॉजी विभाग येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १४/०८/२०२४ ते दि. १८/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आयोजित केली आहे आणि मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी दि. २२/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

AIIMS नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/ZWF7eTkAviP2xBmf7.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – drsmruti@aiimsnagpur.edu.in.
  • अर्जाची तारीख – दि. १४/०८/२०२४ ते दि. १८/०८/२०२४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/०८/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० वाजता. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – न्यूरॉलॉजी विभाग, ३ रा मजला, बाह्यरुग्ण विभाग इमारत, AIIMS, MIHAN, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur DEO Job 2024

  • Place of Recruitment – Nagpur.
  • Name of the Posts – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • No. of posts – 1 post.
  • Educational Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • PaymentSee table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Below 35 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/ZWF7eTkAviP2xBmf7.
  • E-Mail ID for application – drsmruti@aiimsnagpur.edu.in.
  • Last date for application14/08/2024 to 18/08/2024.
  • Interview date & time – 22/08/2024 reporting time – 9.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Department of Neurology, 3rd Floor, OPD Building, AIIMS, MIHAN, Nagpur – 441108.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *