वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

परीक्षेविना सरकारी नोकरी ! नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NEEPCO) मध्ये लेखी परीक्षेशिवाय एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांची भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवार १७ नोव्हेंबर २०२५ अर्ज करू शकता. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

NEEPCO Bharti 2025

परिक्षेविना सरकारी नोकरी पाहिजे असेल तर ही सुवर्णसंधी आहे. नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कोणत्याही लेखी परिक्षेशिवाय एक्झिक्युटिव्ह ट्रेनीची भरती करत आहे. यासाठी ऑफिशिअल वेबसाईटवरुन अर्ज स्वीकारले जात आहेत. याची आता शेवटची तारीखसुद्धा जवळ येऊ लागली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंतच इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज कण्यासाठी recruitment.neepco-spark.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

पदांची नावे : 

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल/मॅकॅनिकल) (E-2) ग्रेड – १८ पदे

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हील) (E-2) ग्रेड – १० पदे

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (IT) (E-2) ग्रेड- ०२ पदे

पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पूर्णवेळ इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी/AMIE मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरंग, सीएस किंवा तत्सम डिग्री आवश्यक आहे. याशिवाय पदवीला ६५ टक्के गुण आवश्यक आहेत. एससी, एसटी उमेदवारांसाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. याशिवाय उमेदवारांनी संबंधित विषयात एप्टीट्युट टेस्ट इन इंजिनिअरिंगची परीक्षा पास होणं आवश्यक आहे

अर्ज प्रक्रिया :

  • अधिकृत वेबसाइटला (recruitment.neepco-spark.co.in) ला भेट द्या
  • होमपेजवर तुम्हाला Current Openings या विभागात पुढील टेक्स्ट दिसेल: \”Online application is active for the posts of Executive Trainee- Electrical/ Mechanical, Executive Trainee- Civil & Executive Trainee- IT
  • या टेक्स्टच्या बाजूला असलेल्या ‘लॉगिन’ (Login) सेक्शनमध्ये, तुम्हाला ‘रजिस्टर’ (Register) ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.”
  • तुमच्यासमोर नोंदणी पोर्टल (Registration Portal) उघडेल. यामध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, जन्मतारीख (DOB), पासवर्ड यांसारखी आवश्यक माहिती भरा आणि कॅप्चा कोड (Captcha Code) टाकून ‘रजिस्टर’ करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
  • या रजिस्ट्रेशन नंबरच्या मदतीने वेबसाइटवर लॉगिन करा. श्रेणी (Category), जन्मतारीख, पत्ता (Address), शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) यांसारखी सर्व माहिती अचूक भरा
  • तुमचा अद्ययावत पासपोर्ट आकाराचा फोटो (20 KB ते 100 KB) JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा
  • तुमची स्वाक्षरी (Signature) देखील (20 KB ते 100 KB) JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा
  • अर्ज शुल्क (Application Fees) भरून अर्ज सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट काढून सुरक्षित ठेवा.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती; त्वरित अर्ज करा !!

Pune University Recruitment 2025 Pune University Job Recruitment 2025 – Savitribai Phule Pune University, Pune …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *