वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर – अभ्यागत अधिव्याख्याता पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

Government Polytechnic Jintur Recruitment 2026

Government Polytechnic Jintur Recruitment 2026 – Principal, Government Polytechnic, Jintur has arranged interview on the date 7/7/2026 for the posts of Visiting Lecturer on clock hourly basis in various departments. The job location is Jintur, Dist. Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जिंतूर, जि. परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विभागात अभ्यागत अधिव्याख्याता घड्याळी तासिका आधारित पदभरतीसाठी दि. /७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर, जि. परभणी भरती २०२६

या पदांसाठी भरतीअभ्यागत अधिव्याख्याता – विभाग –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणजिंतूर, जि. परभणी.
मुलाखतीची तारीख दि. /७/२०२६ सकाळी १०.३० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण शासकीय तंत्रनिकेतन, येलदरी रोड, जिंतूर, जि. परभणी.
  • पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका आधारित तत्व.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Government Polytechnic Jintur Recruitment 2026

  • Recruitment Place – Jintur, Dist. Parbhani.
  • Posts Name – Visiting Lecturers. (See table/advertise) –
  • Total Vacancies – See table/advertise.
  • Nature of posts – Clock hour basis. (See advertise)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, other details see advertise.
  • Interview date & time – 7/7/2026 at 10.30 am.
  • Venue – Government Polytechnic, Yeldari Road, Jintur, Dist. Parbhani.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

DBSKKV COH दापोली – ‘या’ पदावर नोकरीची संधी

DBSKKV COH Dapoli FA Job 2026 - Principal Investigator, PPV & FRA Project, College of Horticulture, DBSKKV, Dapoli.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *