वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कोकण रेल्वेत विविध पदांची भरती होणार , एकूण रिक्त जागा २०२ ; लगेच अर्ज करा ! Kokanrailway Bharti 2026

Here is some good news for the youth—a golden opportunity to work with the railways! Konkan Railway Corporation Limited (KRCL) has published a recruitment notification for a total of 202 vacancies across various departments. These include key positions such as Junior Engineer, Station Master, Assistant Loco Pilot, and Track Maintainer. Interested and eligible candidates can apply online by visiting the official website, www.konkanrailway.com, starting from the last week of August 2026. Special preference in this recruitment is being given to project-affected persons and local residents (sons of the soil).

आनंदाची बातमी युवकांना रेल्वेत काम करण्याची सुवर्ण संधी ! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (केआरसीएल) अंतर्गत विविध विभागांतील एकूण २०२ रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.   यात ज्युनिअर इंजिनिअर, स्टेशन मास्तर, असिस्टंट लोको पायलट, ट्रॅक मेंटेनर यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश  आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरतीत प्रकल्पग्रस्त आणि भूमिपत्र असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य  देण्यात आले आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

KokanRailway Bharti 2026

या भरती अंतर्गत ट्रॅक मेंटेनरची सर्व ५७ पदे केवळ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी राखीव आहेत. निवडीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये  प्रथम प्राधान्य कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना,  द्वितीय प्राधान्य रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, उत्तर कन्नड, उडुपी व दक्षिण कन्नड जिल्ह्यांच्या रोजगार कार्यालयात नोंदणीकृत उमेदवारांना आणि तृतीय प्राधान्य महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील अधिवास धारक तसेच केआरसीएलमधील नियमित कर्मचाऱ्यांना देण्यात येणार .

या भरतीद्वारे एकूण २०२ रिक्त जागा आहेत त्या कोणत्या ते जाणून घ्या   सिनियर सेक्शन इंजिनिअर ११, ज्युनिअर इंजिनिअर ३२, सेक्शन कंट्रोलर ९, स्टेशन मास्तर १५, कमर्शियल सुपरवायझर ७, गुड्स ट्रेन मॅनेजर १०, असिस्टंट लोको पायलट ३०, तंत्रज्ञ ३० आणि ट्रॅक मेंटेनर ५७ उमेदवारांची ही वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२६ रोजी गट ‘क’ पदांसाठी १८ ते ३६ वर्षे आणि ट्रॅक मेंटेनरसाठी १८ ते ४५ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची सूट मिळेल.

त्या प्रमाणे शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार दहावी, ITI, डिप्लोमा, बीई/बीटेक किंवा पदवी आवश्यक आहे.

उमेदवारांना अर्ज शुल्क सामान्य व इतर प्रवर्गासाठी १,१८० रुपये (१००० + १८ टक्के जीएसटी) आहे. SC/ST, महिला, माजी सैनिक, दिव्यांग, अल्पसंख्याक आणि EBC उमेदवारांना परीक्षा दिल्यानंतर नियमानुसार शुल्क बँक शुल्क वजा करून परत केले जाईल. अधिक माहितीसाठी  उमेदवारांनी केआरसीएलच्या अधिकृत संकेतस्थळाची भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPSC Bharti 2026 for Group C posts

MPSC गट -क पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ; १० ऑगस्ट २०२६ अंतिम तारीख ! MPSC Bharti 2026

There is good news for young aspirants. The application deadline for the MPSC (Maharashtra Public …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *