Pahalgam Attack Schools and Colleges Shut in Jammu & Kashmir; Exams Postponed : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण संस्थांना तात्पुरती सुट्टी, परीक्षा पुढे ढकलल्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
Read More »खुशखबर !! लाडक्या बहिणींच्या खात्यात ३० एप्रिल या दिवशी १५०० रुपये नाही ३००० रुपये जमा होणार !
Ladki Bahin Yojana April and May month installment come together : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More »प्लास्टिक इंडस्ट्री, नागपूर – १० वी पास/डिप्लोमा/इतर ; विविध तांत्रिक श्रेणी पदभरती जाहीर
RGS Nagpur Recruitment 2025 - Plastic Industry, Nagpur invites Online/Offline applications till last date 29/04/2025 to fill up......
Read More »स्टार इंटरनॅशनल स्कूल, गोंदिया – समुपदेशक/शिक्षक पदांसाठी मुलाखत आयोजित
SIS Gondia Recruitment 2025 - Star International School, Gondia invites Offline applications & has arranged interview on date.....
Read More »खुशखबर !! कारागृह विभागाची पोलीस भरती गुणवत्ता यादी जाहीर !
karagruh shipai Bharti Merit list published : महाराष्ट्र राज्यातील कारागृह व सुधारसेवा विभागात शिपाई (पश्चिम विभाग) पदांसाठी 2022-23 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतील गुणवत्तानुसार पात्र उमेदवारांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे
Read More »आनंदाची बातमी !! नवीन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता बेसिक पगार 18,000 रुपये वरून थेट 51,480 रुपये पर्यंत वाढणार !
केंद्र सरकारच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. भारत सरकारने 8वा वेतन आयोग जाहीर केला असून, तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यात लक्षणीय सुधारणा होईल. वेतन वाढीचा मुख्य आधार …
Read More »GMC जळगाव – रु. १०,०००/- दरमहा वेतन ; ५ निमवैदयकीय पदभरती जाहीर
GMC Jalgaon MJPJAY Recruitment 2025 - Government Medical College & Hospital, Jalgaon invites Offline applications....
Read More »CNP नाशिक, महाराष्ट्र – ३ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखत आयोजित
CNP Nashik MO Recruitment 2025 - Currency Note Press, Nashik, Maharashtra invites Offline applications in prescribed....
Read More »सोलापूर जिल्हापरिषदेतील शिक्षक बदलीतील गैरप्रकार उघड ; आता तपासणी मुंबईतूनच !
solapur teacher certificate verification : सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.
Read More »खुशखबर !! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली!
SSC, HSC Result 2025 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! यंदा राज्यात झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होणार आहेत,
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati