वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MKSSS अंतर्गत डॉ. भानुबेन नानावटी महिलांचे स्थापत्यकला महाविद्यालय (BNCA), पुणे येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरती जाहीर

BNCA Pune Job Recruitment 2023

BNCA Pune Job Recruitment 2023 –  Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women, Pune has arranged interview on date 24/8/2023 for the posts of Professor, Associate Professor & Assistant professor. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. भानुबेन नानावटी महिलांचे स्थापत्यकला महाविद्यालय, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी दि. २४/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. भानुबेन नानावटी महिलांचे स्थापत्यकला महाविद्यालय, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणपुणे.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २४/८/२०२३ सकाळी १०.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.००.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्राचार्य यांचे कार्यालय, डॉ. भानुबेन नानावटी महिलांचे स्थापत्यकला महाविद्यालय, बीएनसीए परिसर, कर्वेनगर,पुणे – ४११०५२.

BNCA Pune Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Pune.
  • Post’s Name – (See table/advertise) –
  • Total no. of vacancies – See table/advertise.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of application – Offline
  • Interview date & time – 24/8/2023 at 10.00 am, reporting time – 9.00 am.
  • Venue – Office of the Principal, Dr. Bhanuben Nanavati College of Architecture For Women, BNCA Campus, Karve Nagar, Pune 411052.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *