वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (TCIL) अंतर्गत रु. १,००,०००/- ते रु. ३,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक पदाच्या ९ भरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

TCIL Job Recruitment 2023 - Telecommunications Consultants India Ltd. invites Online/Offline applications in prescribed...

Read More »

इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस (Indbank) अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी डीलर फॉर स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्स पदाच्या १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Indbank Job Recruitment 2023 - Indbank Merchant Banking Services, Chennai invites Online & Offline applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पिंपरी चिंचवड येथे १० वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित महिला उमेदवारांसाठी १५४ आशा स्वयंसेविका पदभरतीची सूचना

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2023 - National Health Mission at Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications...

Read More »

बुलडाणा म्युनिसिपल इंग्लिश स्कूल, बुलडाणा येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी १९ शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BMES Buldana Job Recruitment 2023 - Buldana Municipal English School, Buldana invites Offline applications from...

Read More »

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना  (PMMSY) अंतर्गत मुंबई उपनगर येथे १२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक आणि इतर उमेदवारांसाठी रु. १०,०००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या वेतनावर सागरमित्र पदाच्या १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMMSY Mumbai Job Recruitment 2023 - Office Of Assistant Commissioner Fisheries, Mumbai Suburban, Mumbai invites...

Read More »

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे समाजमाध्यम तज्ज्ञ आणि समाजमाध्यम सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

GAD Mumbai Job Recruitment 2023 - Office Of Chief Election Officer, Maharashtra, General Administrative Department...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत १२ विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि बिगरवैद्यकीय पदभरतीं जाहीर

NHM Osmanabad Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »