JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

उमरेड उपविभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SDO Umred Job Recruitment 2023

SDO Umred Job Recruitment 2023 – Sub-Divisional Magistrate Office, Umred invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tal. Umred, Tal. Kuhi & Tal. Bhivapur till last date 6/6/2023 for the posts of Police Patil. The job location is Tal. Umred, Tal. Kuhi & Tal. Bhivapur. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय दंडाधिकारी, उमरेड कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. ६/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस पाटील मौदा भरती २०२३

या पदांसाठी भरती पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी
नोकरीचे ठिकाण उमरेड, कुही आणि भिवापूर तालुका.
अर्ज पद्धती ऑनलाईन  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/६/२०२३
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sdoumredpp.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://sdoumredpp.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sdoumredpp.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SDO Umred Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tal. Umred, Tal. Kuhi & Tal. Bhivapur.
  • Posts’ name – Police Patil.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – 10th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://sdoumredpp.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://sdoumredpp.in/.
  • Last date for application date – 6/6/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sdoumredpp.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ\

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *