वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIV, मुंबई येथे माध्यमिक शालेय शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५, ८००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2023

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2023 – Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Mumbai unit invites Online applications in prescribed format till last date 15/6/2023 for the various posts under project. The job location is Mumbai. There are 4 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबई युनिट यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे विविध पदभरतीसाठी दि. १५/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबई युनिट भरती २०२३

या पदांसाठी भरती१) प्रकल्प तंत्रज्ञ-III (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) २) डेटा एंट्री ऑपरेटर (श्रेणी अ) (सहाय्यक संकलन व्यवस्थापक ) ३) प्रकल्प सहाय्यक (लिपिक सहाय्यक) ४) प्रकल्प बहुकुशलवृंद
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा.
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख दि. १५/६/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत .
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • २५ वर्षे –
      • प्रकल्प तंत्रज्ञ-III (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
      • डेटा एंट्री ऑपरेटर (श्रेणी अ) (सहाय्यक संकलन व्यवस्थापक )
    • प्रकल्प सहाय्यक (लिपिक सहाय्यक) – २८ वर्षे 
    • प्रकल्प बहुकुशलवृंद – ३० वर्षे 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://niv.icmr.org.in// किंवा  https://main.icmr.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गूगल लिंक – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://niv.icmr.org.in/ किंवा  https://main.icmr.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name –
  • Total Vacancies – 4.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 25 years –
      • Data Entry Operator Grade-A
      • Project Multi Tasking Staff 
    • Project Assistant (Clerical Assistant) – 28 years
    • Project Technician-III (Lab Tech) – 30 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://niv.icmr.org.in/ or https://main.icmr.nic.in/.
  • Mode of application – Online.
  • Google form link – See table/Ref. PDF/Visit website.
  • Last date for applications – 15/6/2023  till 5.30 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ or https://niv.icmr.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *