वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICT मुंबई – रु. ३९,३७०/- दरमहा वेतन ; प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी अर्ज करा !

ICT Mumbai PA-I Job 2026

ICT Mumbai PA-I Job 2026 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 18/5/2026 for the post of Project Associate-I for project. There is 1 position. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी दि. १८/५/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२६

या पदांसाठी भरतीप्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई.
अर्ज पद्धतीऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १८/५/२०२६ रात्री ८.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३९,३७०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट दया. 
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/ysY7uLgemNGcGZLXA.

ICT Mumbai PA-I Job 2026

  • Place of recruitment – Mumbai. 
  • Name of the posts – Project Associate-I.
  • No. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 39,370/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
  • Mode of application – Online.
  • Google form link – https://forms.gle/ysY7uLgemNGcGZLXA.
  • Last date for application – 18/5/2026 till 8.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

खुशखबर ! कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांची मोठी भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी ! त्वरित अर्ज करा – Canara Bank Bharti 2026

A new opportunity has arisen for graduates aspiring to work in the banking sector. Canara …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *