Table of Contents
MNC Chandrapur 15th FC Recruitment 2026
MNC Chandrapur 15th FC Recruitment 2026 – Municipal Corporation, Integrated Health & Family Welfare Society, Chandrapur invites Offline applications in prescribed format till the last date 22/5/2026 for the Medical Officer (MBBS), Staff Nurse & MPW posts under 15th Finance Commission. There are total 12 posts. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदभरतीसाठी दि. २२/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका चंद्रपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस २) अधिपरिचारिका ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १२ जागा |
| नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर शहर. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २२/५/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून – हस्तदेय अर्जासाठी ) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
- २) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा
- ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – रु. १८,०००/- दरमहा
- चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://web.cmcchandrapur.com/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा मजला, चंद्रपूर महानगरपालिका, गांधी चौक, चंद्रपूर – ४४२४०१.
- सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://web.cmcchandrapur.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MNC Chandrapur 15th FC Recruitment 2026
- Recruitment Place – Chandrapur.
- Posts Name – 1) Medical Officer (MBBS) 2) Staff Nurse 3) MPW
- Total Vacancies – 12 posts.
- Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer (MBBS) – Rs. 60,000/- pm
- 2) Staff Nurse – Rs. 20,000/- pm
- 3) MPW – Rs. 18,000/- pm
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Preference will be given to residents of Chandrapur.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://web.cmcchandrapur.com/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Health Department, 3rd Floor, Chandrapur Municipal Corporation, Gandhi Chowk, Chandrapur – 442401.
- Last date for application – 22/5/2026 till 5.00 pm. (Except Holidays)
- Application In Person will be accepted during working hours except on government holidays.
- For updates regarding above recruitment visit website – https://web.cmcchandrapur.com/.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati