JOIN Telegram
Sunday , 28 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

इंटरनॅशनल फायनॅन्शिअल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी (IFSCA) येथे कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी/पदव्युत्तर शिक्षित/MBA/CA/CFA/CS & ICWA शिक्षितांसाठी रु. १,४३,०००/- दरमहा वेतनावर अधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या एकूण १० भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IFSCA AM Recruitment 2024

IFSCA AM Recruitment 2024 – International Financial Services Centres Authority (IFSCA) invites Online applications in prescribed format from date 28/03/2024 to 21/04/2024 and  has arranged Phase I On-Line Examination in May/June 2024 & Phase II On-Line Examination in June/July 2024 for the posts of Officer Grade A-Assistant Manager. There are 10 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इंटरनॅशनल फायनॅन्शिअल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी (IFSCA) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक) पदभरतीसाठी दि. २८/०३/२०२४ ते दि. २१/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मे/जून २०२४ मध्ये ऑनलाईन परीक्षा फेरी I आणि जून/जुलै २०२४ मध्ये परीक्षा फेरी II आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंटरनॅशनल फायनॅन्शिअल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी (IFSCA) भरती २०२४

या पदांसाठी भरती अधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २८/०३/२०२४ ते दि. २१/०४/२०२४
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,४३,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) आणि रु. १००/- (SC/ ST/PwBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.ifsca.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – www.ifsca.gov.in.
  • ऑनलाईन परीक्षा फेरी I मे/जून २०२४.
  • ऑनलाईन परीक्षा फेरी II जून/जुलै २०२४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी www.ifsca.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

IFSCA AM Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Officer Grade A (Assistant Manager).
  • Total vacancies – 10 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,43,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1,000/- (for Unreserved/OBC/EWSs) & Rs. 100/- (SC/ ST/PwBD). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – www.ifsca.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – www.ifsca.gov.in.
  • Date for application date – 28/03/2024 to 21/04/2024.
  • Phase I On-Line Examination – May/June 2024.
  • Phase II On-Line Examination – June/July 2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – www.ifsca.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *